Lokmat Shopee

Deepobhav

लोकमत समाचार की रचना वार्षिकी

Deepotsav

दीप भव 2021 नहीं पढ़ा तो क्या पढ़ा?

हर किसी के लिए कुछ न कुछ नायाब है दीप भव 2021 में

दीपभव एक ऐसी रचना वार्षिकी है जो रूबरु कराती है वक्त की घटनाओं से जो इतिहास के झरोखे से कई दिलचस्प दास्तान परोसती है. दीपभव में आप पढ़ते हैं उन्हें जो कुछ नया कर गुजरने का जूनून लिए फिरते हैं यदि आपने दीपभव 2021 का अंक नहीं पाया तो समझ लीजीए के बहुत कुछ छूट जाएगा. पढ़िए जरूर.

भारत का शेख दीन मोहम्मद और लंदन का हिंदुस्तानी कॉफी हाउस

शेख दीन मोहम्मद, 15 जनवरी, 2019 को जिनकी किताब को छपे 225 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य पर गूगल ने विशेष डूडल से सम्मानित किया था. क्या थी उस शख्स की कहानी

पोस्टमैन

भारत में बहुत पुराना है पोस्टमैनों का इतिहास. लेकिन आधुनिक पोस्टमैन अंग्रेजी राज की देन है. पढ़िए भारत में पोस्टमैनों की दुनिया का दिलचस्प इतिहास.

से यस टू लाइफ

यह दिल दहला देने वाली कहानी है हिटलर के यातना शिविर में इंसानी हैवानियत की पराकाष्ठा झेलते हुए भी मनुष्य की सकारात्मकता ऊर्जा के रहस्य का पता लगाने की अपनी जिद को पूरा करने वाले विश्वविख्यात मनोचिकित्सक डॉ. विक्टर फ्रैंकल की.

जितना भी गाओ, हर बार नये लगते हैैं कबीर

आज के आधुनिक समय में लोक गायन की मौखिक परंपरा को अपने कबीर गायन से उत्तरोत्तर आगे बढ़ा रहे हैं प्रहलाद सिंह टिपाणियां. पढ़िए उनसे लिया गया दिलचस्प साक्षात्कार.

उन पुरखों से मैंने सुनी कहानी थी...

अब जबकि आजादी के पचहत्तर साल पूरे होने को आ रहे हैैं, पढ़िए देश की आजादी के लिए लड़ने वाले स्वातंत्र्य वीरों के साक्षात्कार, जो अब बहुत कम संख्या में बचे हैैं

धीरे उड़ो ड्रोन

जब विमानों का आविष्कार नहीं हुआ था, तब भी पौराणिक आख्यानों का संदर्भ देकर दावा किया जाता था कि हमारे पुरखे विमान उड़ाते थे. अब ड्रोन साकार करेंगे चिड़ियों की तरह उड़ने का इंसान का सपना!

Order Now Read More
Deepotsav

घरातल्या प्रत्येकासाठी , प्रत्येकातल्या स्वतःसाठी

लोकमत दीपोत्सव 2021

अंक नव्हे, उत्सव

मराठी दिवाळी अंकांच्या ठरावीक चाकोरीतलं साचलेपण बाजूला ठेवून संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवनवे प्रयोग करत मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडण्याचा रोमांचक अनुभव म्हणजे ‘दीपोत्सव’!

‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला ‘लाख’ मोलाचा दिवाळी अंक

Deepotsav

दीपोत्सव 2020

पृष्ठसंख्या -२५५
‘दोन लाखांचा’ खप आणि वाचकप्रियतेचं
शिखर गाठणारी समृध्द गोष्ट.

दीपोत्सव 2018

2,30,000 प्रतींचा खप ओलांडणारं
मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान

दीपोत्सव 2019

३,०१,२६७ प्रतींचा खप ओलांडणारं
मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान

दीपोत्सव 2017

लाखांची गोष्ट आणखी पुढे सरकते तेव्हा..
प्रतींची संख्या
2,30,445

*ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्यूलेशनने प्रमाणित केलेला खप

डॉ. श्रीकांत दातार

मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म. मराठी माध्यमातलं शिक्षण. आणि सध्या? - जगातील सर्वश्रेष्ठ अशा हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे डीन! बोस्टनमधल्या हार्वर्डच्या कॅम्पसमधून दिलेल्या खास मुलाखतीत उलगडलेली अनेक रहस्यं

... जैसा रामजी चाहे!

राममंदिराच्या निर्माणाबरोबर बदलाची कात टाकण्याच्या प्रक्रियेत असलेल्या अयोध्येतले दहा दिवस

पोलीस

सतत खदखदत्या अस्वस्थ जंगलाच्या पोटात शिरून शोधलेली रहस्यं... आणि अनुत्तरित प्रश्न!

पॉर्न

अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या एका चावट- चोरट्या जगाची खिडकी उघडून आत शिरलं, तर काय दिसतं?

‘हल्ल्यू’

के पॉप, के ड्रामा, के फूड, के ब्यूटी अशा विविध मार्गांनी जगभरातल्या प्रत्येक देशाला अक्षरश: भंजाळून टाकणाऱ्या एका शक्तिशाली कोरियन लाटेचा शोध

ए जिंदगी, गले लगा ले...

गेल्या दोन वर्षांतली भीती पुसून टाकण्याची हिंमत देणाऱ्या पाच कहाण्या

Order Now Read More
COMPANY
  • About Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Contact Us
GROUP SITES
  • Lokmat.com
  • Deepotsav.lokmat.com
  • Cnxmasti.com
  • Epaper
ABOUT DEEPOTSAV

चार पिढ्यांमध्ये धावणाऱ्या ‘संस्कारा’च्या नदीविषयी सांगणारे अमिताभ बच्चन... बिल गेट्स या ‘श्रीमंत’ माणसाशी लग्न झाल्यानंतर ‘गरिबी’शी नातं जोडणारी मेलिन्डा गेट्स... ‘पैसा कुछ नही होता यार’ अशी खातरी देणारा शाहरूख... कार्पोरेट बोर्डरूमच्या पलीकडले रतन टाटा, नारायण मूर्ती आणि आनंद महिंद्रा... नोबेल विजेते डॉ. अभिजित बॅनर्जी … मसुरीजवळच्या जंगलात राहणारे रस्किन बॉन्ड... ही ‘असली’ माणसं कुठं भेटणार ‘दीपोत्सवशिवाय? जिथं रस्ता नाही, पण मोबाईलचं नेटवर्क आहे, अशा कानाकोपऱ्यांतल्या माणसांच्या आयुष्यात डोकावत कोण भटकणार ‘दीपोत्सव’शिवाय?
काबूलमधल्या शाळेत, इस्रायलमधल्या तेल अवीव या ‘स्मार्ट सिटी’त, भारत-बांग्लादेश सीमेवरल्या एन्क्लेव्हमध्ये तरी कोण जाणार ‘दीपोत्सव’शिवाय?
कन्याकुमारीपासून निघून थेट श्रीनगरपर्यंत बत्तीस दिवस एकतीस रात्रींच्या थरारक रोडट्रीपमध्ये भेटलेल्या गावांच्या, शहरांच्या, विजयांच्या, पराभवांच्या, बदलांच्या आणि बदलत्या माणसांच्या कहाण्या कोण शोधणार ‘दीपोत्सव’शिवाय?' रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवे प्रयोग करणारा आणि मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडणारा दिवाळी अंक
अधिक माहितीसाठी ईमेल करा : sales.deepotsav@lokmat.com किंवा व्हॉट्सप करा : 955 255 0080

FOLLOW US
  • Home
  • Order Deepotsav Now

Copyright © 2020 - Lokmat Media Pvt Ltd. All Rights Reserved
Powered by ClickStart