रोजगार हमीवरल्या अशिक्षित मजुरांच्या हाती आंध्र प्रदेश सरकारनं मोबाइल फोन आणि टॅब दिले आहेत आणि त्यामुळे राज्यातली ‘व्यवस्था’च बदलू घातली आहे. चंद्राबाबूंना ही जादू कशी साधली?
– आंध्र प्रदेशातल्या ‘स्मार्ट क्रांती’ची रहस्यं शोधत गावोगावी केलेल्या भटकंतीतून सापडलेल्या काही कळीच्या गोष्टी!