Lokmat Shopee

Deepobhav

लोकमत समाचार की रचना वार्षिकी

Deepotsav

दीप भव 2020 नहीं पढ़ा तो क्या पढ़ा?

हर किसी के लिए कुछ न कुछ नायाब है दीप भव 2020 में

दीपभव एक ऐसी रचना वार्षिकी है जो रूबरु कराती है वक्त की घटनाओं से जो इतिहास के झरोखे से कई दिलचस्प दास्तान परोसती है. दीपभव में आप पढ़ते हैं उन्हें जो कुछ नया कर गुजरने का जूनून लिए फिरते हैं यदि आपने दीपभव 2020 का अंक नहीं पाया तो समझ लीजीए के बहुत कुछ छूट जाएगा. पढ़िए जरूर.

जब दिलीप कुमार ने गाई गजल

नाच की अनोखी परंपरा

लद्दाख का अनछुआ सौंदर्य

क्या आपने दिलीप कुमार को गाते हुए सुना है? हम सुना रहे हैैं उनके द्वारा गाई गई गजल. इसके अलावा लौंडा नाच के बारे में पढ़िए एक यादगार संस्मरण और महसूस करने चलिए लद्दाख के अनछुए सौंदर्य को.

हौसले और हिम्मत की ऊंची उड़ान

महाश्वेता देवी ने जब भूख से सानकर खाया भात

राहुल सांकृत्यायन : घुमक्कड़ जिसके सामने दुनिया नतमस्तक

पढ़िए महाश्वेता देवी के आदिवासियों के साथ काम करने के दौरान की तो राहुल सांकृत्यायन की तिब्बत यात्रा की दास्तान. साथ ही ले चल रहे हैैं सैन्य क्षेत्र में महिलाओं के हौसले और हिम्मत की ऊंची उड़ान पर.

काली बस्ती

ये इश्क नहीं आसां

छूटा अपना देश हम परदेशी हो गए

पढ़िए महान शब्दशिल्पियों की प्रेम को लेकर व्यक्त भावनाएं तो नजदीक से देखिए परदेश में बसे प्रवासियों के जीवन को. साथ ही उत्तर भारत से रोटी-रोटी की तलाश में महानगर मुं बई आने वालों की मार्मिक दास्तान.

Order Now Read More
Deepotsav

घरातल्या प्रत्येकासाठी , प्रत्येकातल्या स्वतःसाठी

लोकमत दीपोत्सव 2020

अंक नव्हे, उत्सव

मराठी दिवाळी अंकांच्या ठराविक चाकोरीतलं साचलेपण बाजूला ठेवून संपादनापासून मांडणीपर्यंत सतत नवनवे प्रयोग करत मराठी वाचकांसाठी दरवर्षी एका नव्या अनुभवाचं दार उघडण्याचा रोमांचक अनुभव म्हणजे ‘दीपोत्सव’!

‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला ‘लाख’मोलाचा दिवाळी अंक

Deepotsav

दीपोत्सव 2016

मराठी दिवाळी अंकांच्या शंभर वर्षाच्या इतिहासात प्रथमच
दोन लाखांवर प्रतींचा विक्रम
प्रतींची संख्या
2,12,521

दीपोत्सव 2017

लाखांची गोष्ट आणखी पुढे सरकते तेव्हा..
प्रतींची संख्या
2,30,445

दीपोत्सव 2018

2,30,000 प्रतींचा खप ओलांडणारं
मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान

दीपोत्सव 2019

३,०१,२६७ प्रतींचा खप ओलांडणारं
मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं,
देखणं आणि समृद्ध पान

*ऑडिट ब्यूरो ऑफ सर्क्यूलेशनने प्रमाणित केलेला खप

डॉ. अभिजित बॅनर्जी

रोख मदत मिळताच पोटाला अन्न न घेता गरीब लोक टीव्ही का विकत घेत असतील? -अशा प्रश्नांनी अस्वस्थ होऊन जगभरच्या गरीबांमध्ये राहिलेल्या, त्यांच्या जगण्यात खोल शिरणाऱ्या नोबेल विजेत्या जागतिक अर्थतज्ज्ञाशी सविस्तर संवाद : मराठीत प्रथमच!

उस्ताद झाकीर हुसेन

घरात कोंडून पडलेल्या कलाकाराच्या मनात वाजणाऱ्या वेदनेच्या संगीताबद्दल दिलखुलास गप्पा!

व्हायरस

हा अतिसूक्ष्म विषाणू इतक्या प्रगत माणसाला गुढगे टेकायला का लावतो? - गूढ जगातल्या रहस्यांचा वेध

चीन

हा देश इतका बेदरकार आणि मग्रूर का आहे? चीनचे आद्य धोरणकर्ते त्सून त्सू यांच्या छत्तीस सल्ल्यांमधून शोधलेलं रहस्य!

झोहो

तामीळनाडूतल्या एका खेड्यात राहून जगाशी व्यवहार करणाऱ्या श्रीधर वेम्बु , या‘कोट्यधीश उद्योजकाने सुरू केलेल्या विलक्षण प्रयोगाची गोष्ट

स्लो लिव्हिंग

पैसा, सुखं, महत्त्वाकांक्षा यांचा अतिरेक नाकारून ‘धावत्या गाडी’तून उतरून गेलेल्या सुखी लोकांच्या निवांत जगात

पुरुष नसलेली गावं

मजुरी करायला म्हणून तरणे पुरुष महानगरांकडे धावतात, तेव्हा उत्तर भारतातल्या खेड्यांत काय उरतं?

Order Now Read More
COMPANY
  • About Us
  • Privacy Policy
  • Terms of Use
  • Contact Us
GROUP SITES
  • Lokmat.com
  • Deepotsav.lokmat.com
  • Cnxmasti.com
  • Epaper
ABOUT DEEPOTSAV
शोध

माणसांचा, संघर्ष अंगावर घेणार्‍या साहसांचा, प्रश्न पडलेल्या वाटांचा, उत्तरांच्या प्रवासाचा आणि जगण्याचा!!!

दीपोत्सव

३,०१,२६७ प्रतींचा खप ओलांडणारं मराठी प्रकाशनविश्वातलं सन्मानाचं, देखणं आणि समृद्ध पान

‘रामनाथ गोयंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जर्नालिझम’ या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलेला ‘लाख’मोलाचा दिवाळी अंक

FOLLOW US
  • Home
  • Order Deepotsav Now

Copyright © 2019 - Lokmat Media Pvt Ltd. All Rights Reserved
Powered by ClickStart