जोहरा admin–Post Image Carousel5–October 17, 2018 नाक-कान कापण्याच्या धमक्यांना भीक न घालता हिंमत करून तालिबानने बेदखल केलेले अफगाणी संगीताचे सूर परत आणणाऱ्या काबूलमधल्या मुलींच्या संघर्षाची थरारक कहाणी..