‘लाल पट्टा’ admin–Post Image Carousel4–October 17, 2018 रक्त-मांसाचा वास आणि नक्षली बंदुकांच्या धुरात गुदमरलेल्या भामरागड, आलापल्ली, अहेरी, दंतेवाडा, सुकमा, बिजापूर इथल्या जंगलात भेटलेलं नवं जग बदलतं आहे.. बदनाम ‘रेड बेल्ट’मधल्या पायपिटीत सापडलेले आशेचे दुवे!