ये कौनू कम है के?

ye-kaunu-kam-hai-ke-haryana-2

हरयाणानं पोरी मारल्या गर्भातच! बिनदिक्कत! आज अवस्था अशी, की नाक उंच करून मुलींचे गर्भ सरसकट पाडणा ऱ्या उच्च जातीत वयात आलेल्या पोरांशी लग्नाला पोरी नाहीत, म्हणून मग नेपाळ-बिहारातून विकत आणायच्या.
म्हैस घ्यायला सत्तरेक हजार लागतात, तरुण बाई दहा हजारात मिळते!
- अशी अवस्था.
पण आता हे चित्र बदलू घातलं आहे! कसं?
हरयाणाच्या गावखेडय़ांतली जुनाट, कडवट माती तुडवताना भेटलेल्या नव्या उमेदीच्या मुलींची, त्यांच्या स्वप्नांची आणि बदलत्या पुरुषांचीही विलक्षण कहाणी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *