बेगम फरिदा खानम admin–Post Image Carousel5–October 17, 2018 कोलकात्यातून उपटून नंतर लाहोरमध्ये रुजलेल्या एका रईसी जिंदगीची दुखरी दास्तां.. आणि ते स्वर. आज जानेकी जिद ना करो!!! – बेगम फरिदा खानम यांच्याशी दीर्घ संवाद