हायस्पीड वायफायद्वारे देशभरातली सारी शहरं आणि गावं परस्परांशी जोडणाऱ्या उपग्रहाची बांधणी सध्या इसरोमध्ये होते आहे, आणि महत्त्वाकांक्षी ‘चांद्रयाना’बरोबरच
‘आदित्य मिशन’चीही तयारी वेग घेते आहे…
अंतराळ विज्ञानातली अमेरिकेची दादागिरी मोडून काढणारी जागतिक स्तरावरची ही प्रतिष्ठीत संस्था!!
एवढं लखलखीत यश इसरोला कसं, कशामुळे मिळालं? इसरो