धुंडीतले अल्पशिक्षित शेतकरी असं जगावेगळं काय पिकवतात?
– तर वीज!
सौरऊर्जा!
स्वत:च्या वापरापुरती वीज सौरऊर्जेच्या रूपात तयार करणं आता रुळतं आहे,
पण जास्तीची वीज विकून त्यातून पैसे कमावण्यासाठी
सहकारी तत्त्वावर विजेची शेती करणारं धुंडी हे भारतातलं
आणि जगातलंही पहिलं गाव आहे.