झेडपी’च्या डिजिटल शाळा!

Maked and using for LenSlider df166d222b banner. Dont delete from media library.

खेड्यापाड्यांतल्या झेडपी’च्या शाळांना नवा जन्म देणाऱ्या
महाराष्ट्रातल्या एका अबोल क्रांतीची विलक्षण कहाणी…

महाराष्ट्राच्या वस्ती-पाड्य़ावरल्या
अनेक पडक्या, दुर्लक्षित सरकारी शाळा
जिवंत होऊ लागल्या आहेत,
इथली ग्रामीण-आदिवासी मुलं
कॉम्प्यूटर वापरतात,
युट्य़ूबवर जग बघायच्या ओढीनं
शाळेत येतात…
आणि ही जादू घडवली आहे
काही धडपड्य़ा तरुण शिक्षकांनी!झेडपी’च्या डिजिटल शाळा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *