चणीने लहानखुरी, फक्त तेवीस वर्षांची एक तरुणी, बॉलीवूडमधले सगळे नियम फाट्यावर मारून म्हणते, मी काय करायचं हे मी ठरवीन! त्यासाठी पंजाबच्या शेतात घाम गाळून खरंखुरं काम करताना महिनामहिना बाकीचे शौक सोडा, मोबाइलही स्वीच-ऑफ करून ठेवायची धमक दाखवते.
कुठून येते ही हिंमत?
– आलिया भटशी गप्पांची एक संध्याकाळ!