कॉलेजमध्ये वॉशरूमच्या रांगेत ‘त्यानं’ प्रपोझ केलं तो क्षण, मग ‘त्याच्या’शी लग्न,
मग त्याचं ‘मार्क झुकेरबर्ग’च होणं, फेसबुकचे दिवस,
अचानक आलेला आणि गरगरून टाकणारा पैसा, त्या संपत्तीच्या सोबतीनं जगण्याची सवय करताना उडालेली तारांबळ
आणि मैक्स या चिमुकलीच्या जन्मानंतर बदलून गेलेलं दोघांचं आयुष्य !!!
स्वत:ची नव्वद टक्क्याहून जास्त संपत्ती समाजकार्यासाठी वापरण्याचा संकल्प केलेल्या
मार्क झुकेरबर्गची पत्नी, सहचारिणी आणि मैत्रीण सांगते आहे
त्या दोघांबद्दल आणि जग बदलण्याच्या त्यांच्या स्वप्नाबद्दल!प्रिसिला चान