अख्ख्या जगाला वेड लावणारे,
आजही त्याच जुन्या ‘मड्रास’मधून स्वत:ची नवीकोरी बीएमडब्ल्यू चालवणारे आणि
रात्री श्रीकृष्णासमोर आपले घटम घेऊन बसणारे एक हसरे आजोबा…
दोन मातीचे घट आणि दहा बोटं एवढ्या श्रीमंतीवर
ग्रैमी अवॉर्ड पटकावणाऱ्या जगद्विख्यात घटम वादकाच्या बेभान प्रवासाची सफर